Online Public Data Entry खाते तयार करणे

Online Public Data Entry खाते तयार करणे कोणत्याही दस्ताची Online Public Data Entry करत असताना आपल्याला सवर्प्रथम आपले खाते तयार करावे लागते. (Registration) त्यानंतर आपल्याला आपल्या दस्ताची Data Entry करता येते. पायऱ्या - 1) Online Registration करणे (खाते तयार करणे) 2) दस्ताची नोंदणी करणे 1) Online Registration करणे (खाते तयार करणे) - सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क च्या https://igrmaharashtra.gov.in या वेबसाईट ला भेट द्या. या वेबसाईट ला भेट दिल्यानंतर आपल्याला खालीलप्रमाणे view दिसेल. आता चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे पीडीई(रजि) या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढीलप्रमाणे पर्याय दिसतील. - विषय ओळख -...